Surprise Me!

Truecaller | ट्रू कॉलरला पर्याय ‘भारत कॉलर’चा! | APP |Technology | Sakal Media

2021-09-07 535 Dailymotion

Truecaller | ट्रू कॉलरला पर्याय ‘भारत कॉलर’चा! | APP |Technology | Sakal Media <br />भारतात कॉलर आयडीसाठी सर्वाधिक वापरले जाणारे अॅप म्हणजे ट्रु-कॉलर; मात्र ट्रुकॉलरच्या माध्यमातून डेटा लिक आणि डेटा चोरी आरोप वारंवार होत असल्याने या अॅपच्या विश्वासार्हतेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याने सुरू केलेल्या स्टार्टअपने ‘भारत कॉलर’ हे अस्सल देशी कॉलर आयडी अॅप विकसित केले आहे.<br />#truecaller #bharatcaller #Techतंत्र #marathinews #India #App

Buy Now on CodeCanyon